गीत रसास्वाद भाग -२: Hindi Film songs analysis:हिंदी चित्रपट गीतांची अनोखी सफर (Marathi Edition)

780.00


Price: ₹780.00
(as of Sep 09, 2026 09:45:33 UTC – Details)



या विषयावरील माझे पहिले इबुक, “गीत रसास्वाद भाग-१”, मार्च २०२३ साली प्रसिध्द झाले आहे. पुढील लिंक वर क्लिक करून पुस्तक डाऊनलोड करता येईल.
https://www.amazon.in/dp/B0BZWSMZQR
गीताचे शब्द, चाल, संगीत संयोजन, गायक/गायिका आणि चित्रीकरण यांच्या संगमातून गाण्याची निर्मिती होते. शब्दांचे सूर होणं म्हणजे गाणे. सुरांमुळे शब्द जिवंत होतात. अशाच काही निवडक गाण्यांची माहिती देणारे हे पुस्तक.
या पुस्तकात खालील १६ गाण्यांची माहिती आहे आणि चार विशेष लेख आहेत.
१)आप के हसीन रुख़ पे आज नया नूर है,२)ओ जानेवाले मुड़के ज़रा देखते जाना,३)काँटों से खिच के आचल,४) हम तेरे प्यार मे सारा आलम खो बैठे हैं,५) चलो एक बार फिरसे,६) झुमका गिरा रे बरेली के बाजार में,७) दुःख सुख की हर एक माला,८) हिन्दी सिनेमातील अप्रसिद्ध नृत्यांगना,९) अभी ना जाओ छोडकर,१०) तुम्हारे बुलाने को जी चाहता है,११) दिल-ए-नादाँ तुझे हुआ क्या है,१२) जुस्तजू जिसकी थी उसको तो न पाया हमने,१३) दिवाना हुआ बादल,१४) मौसम है आशिकाना,१५) दोस्त, दोस्त ना रहा, प्यार, प्यार ना रहा,१६) मोहे पनघट पे नंदलाल
चार विशेष लेख:
चित्रपटातून वगळलेली गाणी (भाग १), गाण्यातील शब्दांची गफलत (भाग १), गाण्यातील गडबडी (भाग १), रिलीज न झालेल्या सिनेमांमधील गाणी (भाग १)

वरील ठिकाणी (भाग १) असे म्हटले आहे कारण याच प्रकारातील आणखी काही गाणी ‘गीत रसास्वाद’ पुस्तकाच्या आगामी भागात वाचायला मिळतील.

ASIN ‏ : ‎ B0HG4TTPJ1
Accessibility ‏ : ‎ Learn more
Publication date ‏ : ‎ 22 August 2026
Language ‏ : ‎ Marathi
File size ‏ : ‎ 499 KB
Enhanced typesetting ‏ : ‎ Enabled
Word Wise ‏ : ‎ Not Enabled
Print length ‏ : ‎ 157 pages
Page Flip ‏ : ‎ Enabled
Best Sellers Rank: #24,806 in Kindle Store (See Top 100 in Kindle Store) #64 in Cinema & Broadcast (Kindle Store)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गीत रसास्वाद भाग -२: Hindi Film songs analysis:हिंदी चित्रपट गीतांची अनोखी सफर (Marathi Edition)”

Your email address will not be published. Required fields are marked *